कितीही तोडफोड करा, मुंबई महापालिकेत भाजपला मोठे यश मिळणार- देवेंद्र फडणवीस

0
500

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : सत्ताधाऱ्यांनी महापालिका निवडणुकांसाठी आपल्या सोईनुसार वॉर्डरचना केली किंवा प्रभागरचना केली तरी मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हाला मोठे यश मिळेल, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. ते गोव्यात बोलत होते.

सत्ताधाऱ्यांकडून वॉर्डची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली आपल्या सोईनुसार आणि हवे तशा वॉर्डची तोडफोड करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाला याबाबतची माहिती दिली आहे., असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, जर निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही तर गरज पडल्यास आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

“सोमय्यांनी मुश्रीफांची चिंता वाढविली, पुन्हा कोल्हापूरला जाणार”

संजय राऊतांनी मेंदू निकामी झाल्यासारखे वक्तव्ये करू नये- अतुल भातखळकर

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं; चित्रा वाघ संतापल्या

उलट सुलट आरोप करण्यापेक्ष राज्याच्या विकासाकडे लक्ष द्या- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here