पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून…; राष्ट्रवादी नेत्याचं वक्तव्य चर्चेत

0
416

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घुसमट होत आहे. अजित पवार काही दिवसांत उठाव करतील, असं मोठं वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! माजी महापौर किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर

पुढच्या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री म्हणून पंढरीच्या पांडूरंगाची महापूजा करतील. यंदाची महापूजा ही एकनाथ शिंदे यांच्या राजकारणातील अखेरची महापूजा ठरेल, असं विधान मिटकरी यांनी केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मिटकरींनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, मिटकरींच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“अजित पवारांना, शिंदे गटात घेण्यासंदर्भात उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले, शिवसेनेत कुणाला घ्यायचं हे…”

“ठाकरेंचा मोठा डाव, शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदेंना अपात्र ठरविण्यासाठी उचलणार ‘हे’ मोठं पाऊल”

उध्दव ठाकरेंना धक्का; ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here