Home पुणे “अजित पवारांना, शिंदे गटात घेण्यासंदर्भात उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले, शिवसेनेत...

“अजित पवारांना, शिंदे गटात घेण्यासंदर्भात उदय सामंत यांचं मोठं विधान, म्हणाले, शिवसेनेत कुणाला घ्यायचं हे…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी-चिंजवड : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होती. यावरून अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना एक मोठा इच्छा व्यक्त केली.

अजित पवार यांनी स्वत: पक्षातील जबाबदारी मिळावी आणि विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : “ठाकरेंचा मोठा डाव, शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदेंना अपात्र ठरविण्यासाठी उचलणार ‘हे’ मोठं पाऊल”

आमच्या पक्षात कुणाला घ्यायचं आणि कुणाला घ्यायचं नाही, हा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे, असं विधान उदय सामंत यांनी यावेळी केलं. ते पिंपरी-चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आमच्या पक्षात येण्यासाठी आमंत्रण देण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे. आमच्या पक्षात कुणी यायचं? आणि कुणाला पक्षात घ्यायचं? हे एकनाथ शिंदे ठरवतात. कारण तेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत., असं उदय सामंत म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

उध्दव ठाकरेंना धक्का; ठाकरे गटाच्या शाखेवर मुंबई महापालिकेची कारवाई

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात का केली?; मुंबई पोलिसांनी दिलं उत्तर, म्हणाले…

ब्रेन बूस्टर अबॅकस अकॅडमीची जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात पार