आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 15 दिवसापासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा : पंजाब हादरलं! आधी कारमध्ये बोलावून घेतलं, त्यानंतर 4 मुलींनी त्याला दारू पाजली, आणि त्यानंतर चौघींनीही त्याच्यावर…
दरम्यान काल रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पत्नी वृषाली म्हणाल्या की, ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती सुधारतीये की खराब होतीये आणि ते उपचारांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात यावर डॉक्टर आज सकाळी काय करायचं ते ठरवतील, असं वृषाली यांनी यावेळी सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
राज्यपालांचा विषय, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपविला, म्हणाले, महाराज आमचं दैवत, त्यांची तुलना…
भर सभेत राज ठाकरेंचा उल्लेख करत, सुषमा अंधारेंचा पोलिसांवर निशाणा, म्हणाल्या…
मोठी बातमी! आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण