“शिवतीर्थवर नव्या पाहुण्याचं आगमन होणार, राज ठाकरे आजोबा होणार”

0
611

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात नवीन पाहुणा येणार असल्याची बातमी समोर आली आहे. राज ठाकरे लवकरच आजोबा होणार आहेत.

राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सूनबाई मिताली ठाकरे यांच्याकडे गुड न्यूज आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या कुटुंबाचे नवीन निवासस्थान ‘शिवतीर्था’वर सध्या आनंदाचं वातावरण आहे.

हे ही वाचा : “धुणीभांडी स्पेशालिस्ट म्हणतात, आम्ही 2024 ला दिल्लीत बसणार, मुंबईत बसून काय दिवे लावलेत ते सांगा अगोदर”

दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेही आनंदात असून येत्या एप्रिल महिन्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याची माहिती आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘या’ निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा फडकला, काँग्रेसला दिला पराभवाचा धक्का

डाॅक्टर मारायच्या लायकीचे आहेत, त्यांच्याकडे कधीही जाऊ नका; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

“नाशिकमध्ये भाजपचा शिवसेना, मनसेला दणका; ‘या’ 2 नगरसेवकांनी हाती घेतलं कमळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here