आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला खिंडार पाडलं आहे.
इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर गावच्या सरपंच व माजी अध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपला धक्का देत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं. त्यामुळे इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
हे ही वाचा : भाजपने अमृता फडणवीसांना प्रवक्ता म्हणून जाहीर करावं; मनिषा कायंदेंचा टोला
दरम्यान, विद्यमान सरपंच सुनीता हनुमंत भोसले आणि पिटकेश्वर सोसायटीचे माजी अध्यक्ष शिवाजी किरकत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
गोपीनाथ मुंडेंची शिवसेनेत येण्याची तयारी होती, पण…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट
हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या, फ्लाॅवर नही, फायर है- चित्रा वाघ
आज वाईन विकायला लागेलत, पुढे दारु विकायला लागतील; रावसाहेब दानवेनाचा राज्य सरकारला टोला