मुंबई : लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे, असं वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
कोरोनाबाधितांचं आकडे वाढत चालले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. लवकरच याबाबत निर्णय झाला पाहिजे. काय मदत द्यायची याबाबत अर्थमंत्र्यांबरोबर चर्चा करतील. ज्यांचं हातावर पोट आहे, त्याच्यांसाठी काहीतरी करावं लागेल. लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तसं न केल्यास संसर्ग वाढत जाईल, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया”
सरकार पाडतील तेंव्हा फडणवीसांचं अभिनंदन करू; संजय राऊतांचा टोला
मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, मी बघतो- देवेंद्र फडणवीस