“विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतंय”

0
278

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास आता सीबीआयकडे देण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येवरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप रोहित पवार करत विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होतंय, असं रोहित पवार म्हणाले.

सुशांत सिह राजपूत प्रकरणावरुन विरोधक राजकारण कर आहेत. सध्या शिक्षण आणि आरोग्य हा विषय महत्त्वाचा असून यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, विरोधक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. तर काही महत्त्वाचे विषयांवर पोलीस मार्ग काढू शकतातत, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

नोकरी गमावलेल्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठा दिलासा; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेतेच आदित्य ठाकरेंना अडकवत आहेत- नितेश राणे

“काॅंग्रसचे युवा आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण”

वाट लागल्यावर मराठी माणूस आठवतो; ‘सामना’ अग्रलेखावर नितेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here