“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण”

0
205

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: किशोरी पेडणेकर यांनी ट्वविट करत ही माहिती दिली आहे.

मी कोविड अँटीजन चाचणी करून घेतली ती सकारात्मक आली कोणतंही लक्षणं नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वतः घरी विलगीकरन होत आहे माझ्या संपर्कातील सर्व सहकाऱ्यांनी काळजी घ्यावी माझ्या घरातील सदस्यांची कोविड चाचणी केली. आपल्या शुभेच्छा व आशीर्वादाने लवकरच मुंबईकरांच्या सेवेत रुजू होईन, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बाळासाहेबांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’; कंगणा रणाैतचा उद्धव ठाकरेंना खडेबोल

छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला महिलांचं संरक्षण करायला शिकवलं, मात्र हे सरकार तर…; चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

कंगना रणौतप्रकरणी सत्ताधारी शिवसेनेनं दादागिरी करु नये; रामदास आठवलेंचं आवाहन

संजय राऊतांच्या खासदारकीचा राजीनामा घ्या; नवनीत राणा यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here