आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : पेगाससच्या मुद्द्यावरून दिल्लीचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अमेरिकेच्या ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने पेगाससच्या खरेदीची बातमी छापल्याने भारतात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : मनसेचा भाजपला धक्का, नंदूरबारमधील ‘या’ नेत्यानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगाससची खरेदी केली होती. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून सर्वांना टार्गेट केलं. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असं ट्विट करत राहुल गांधींनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवला.
मोदी सरकार ने हमारे लोकतंत्र की प्राथमिक संस्थाओं, राज नेताओं व जनता की जासूसी करने के लिए पेगासस ख़रीदा था। फ़ोन टैप करके सत्ता पक्ष, विपक्ष, सेना, न्यायपालिका सब को निशाना बनाया है। ये देशद्रोह है।
मोदी सरकार ने देशद्रोह किया है। pic.twitter.com/OnZI9KU1gp
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 29, 2022
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, दिव्यातील ‘या’ मोठ्या नेत्यानं कूटूंबासह हाती बांधलं शिवबंधन
“मनसेत सुसाट इनकमिंग; नांदेडमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा”
“राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक”