मनसेचा भाजपला धक्का, नंदूरबारमधील ‘या’ नेत्यानं हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

0
2905

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नंदूरबार : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता मनसेनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे शहादा तालुका प्रसिध्दी प्रमुख इंजि.भारत खैरनार,लोणखेडा येथील हिमांशू पाटील, कमरावदचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विलास निकम यांनी मनसेचा भगवा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : शिवसेनेकडून भाजपला मोठे खिंडार, दिव्यातील ‘या’ मोठ्या नेत्यानं कूटूंबासह हाती बांधलं शिवबंधन

दरम्यान, मनसे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेश्वरभाऊ सामुद्रे यांच्या हस्ते या नेत्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत सुसाट इनकमिंग; नांदेडमध्ये विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी हाती धरला मनसेचा भगवा”

“राज्यपालांनी हे सरकार बरखास्त करावं, भाजपनंतर आता संभाजी भिडे आक्रमक”

राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं अजित दादांच्या उपस्थितीत हाती बांधलं घड्याळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here