मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ; लातूरमध्ये विवध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

0
660

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

लातूर : आगामी निवडणूकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून, पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे.

हे ही वाचा : राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला मारण्याची सूपारी दिली होती, आता शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले…

लातूर जिल्ह्यातील विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे नेते अमितजी ठाकरे यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.

दरम्यान, या पक्षप्रवेशावेळी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नोगरगोजे इत्यादी उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“ठाकरे-शिंदेंना धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं”

“अजित पवारांचं, मुख्यमंत्री शिंदेंबद्दल मोठं विधान, म्हणाले, …तर या ही बाबाला घरी बसावं लागेल”

उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज; सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेना सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here