दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी मनसे नेते अमित ठाकरे पंगतीत बसून जेवले; व्हिडिओ व्हायरल

0
607

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या 7 दिवसीय दौऱ्यावर आहेत. आज अमित ठाकरे यांनी दुपारी डहाणू येथे त्यांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांच्याशी तसंच पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

अमित ठाकरेंनी, दुपारचे जेवण त्यांनी डहाणू तालुक्यातील नरपड मांगेला समाज वाडीतल्या सचिन हरिश्चंद्र तांडेल या पायाने अधू असलेल्या कबड्डीपटूच्या घरी केले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

हे ही वाचा : मोठी बातमी! शिवसेनेच्या कल्याण उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला

दरम्यान, यावेळी अमित ठाकरे यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसमवेत पंगतीत बसून जेवण केलं. तसेच तांडेल कुटुंबियांच्या घरचा कोंबडीचा रस्सा खूप आवडल्याचंही अमित ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देतो, 100 कोटी रूपये द्या; चक्क आमदाराकडेच मागणी, चाैघांना अटक

कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा

“भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींसोबत झालं बोलनं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here