“मनसेचा वर्धापन सोहळा यावेळी पहिल्यांदाच मुंबईबाहेर, ‘या’ ठिकाणी होणार मनसेचा वर्धापन सोहळा”

0
840

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली असून काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू असून पक्षाने मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा पुण्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात मनसेचा वर्धापन दिन सोहळा होईल. तसेच या सोहळ्याला मनसेचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : भाजपसोबत पुन्हा युती होणार का; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. राज ठाकरे उद्या सकाळी मनसे पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत. तसेच आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या भावा, माझे गाळे मला परत कर; किशोरी पेडणेकरांचा टोला

चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना CM करण्याच्या हालचाली सूरू, आता सुप्रिया सुळे म्हणतात…

“काँग्रेसचा मोठा डाव, काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ‘या’ नेत्यानं पुन्हा काँग्रेसमध्ये केली घरवापसी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here