ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना…; औरंगजेबाच्या फोटोवरुन मनसे आक्रमक

0
565

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आहे.अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात एक व्यक्ती औरंगजेबाचा फोटो घेऊन नाचत होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. यामध्ये आता महाराष्ट्र नविर्माण सेनेने उडी घेतली आहे.

“ज्यांना औरंग्याचे लाड करायचे आहेत त्यांना जिथे औरंग्याला गाडलंय तिथेच गाडावे लागेल” असं इशारा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिलाय.

ही बातमी पण वाचा : रोहित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडणार ‘ही’ मोठी गोष्ट”

दरम्यान, आज कोल्हापूरमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टवरुव हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदुत्ववादी संघटनांनी काढलेल्या मोर्चा हिंसक वळण लागलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

रामदास आठवलेंनी भाजपकडे केल्या ‘या’ तीन मोठ्या मागण्या, म्हणाले…

“…तर मी राजकारण सोडेन; शिवसेना खासदाराच्या आरोपांवर अजित पवार, आक्रमक”

भाजपमध्ये पुन्हा घरवापसी करणार?; एकनाथ खडसेचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here