आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सातारा : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले असून साताऱ्यातील पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीत धक्कादायक निकाल समोर आला आहे.
पाटण येथे 40 वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं यश संपादन करत राष्ट्रवादीची सत्ता हिसकावली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ही बातमी पण वाचा : …आता आपण लवकरच सत्तेत असू; मनसे नेते अमित ठाकरेंचं मोठं विधान
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे मागील 40 वर्षांपासून पाटण कृषी उत्पन्ना बाजार समितीवर वर्चस्व होते. मात्र हे वर्चस्व आपल्या शिवसेनेकडे खेचून आणण्यात मंत्री शंभूराज देसाई यांना यश आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! उदय सामंत यांनी घेतली शरद पवार यांची भेट; माध्यमांना सांगितलं भेटी मागचं कारण
“…तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील”; बाळा नांदगावकर यांचं मोठं विधान
अडीच वर्षात दमडी सुद्धा या ठाकरे सरकारने फेकून मारलेली नव्हती; भाजप नेत्याची टीका