पंतप्रधानांना भेटून आले आणि…; मंत्री दीपक केसरकरांनी, उद्धव ठाकरेंबद्दल केला मोठा गाैफ्यस्फोट

0
470

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : रामनवमीनिमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे आज नाशिकच्या काळाराम मंदिरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना केसरकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

राम त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. ज्यांनी हिंदुत्व सोडला आहे. त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही. खरंतर हिंदुत्वाचे प्रतीक राम आहे. आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वतः पंतप्रधान महोदय यांच्यासमोर कबूल केलेलं आहे आणि महाराष्ट्रात पुनर्प्रस्थापित युती करू असं आश्वासन देऊन दिल्लीवरून पुन्हा मुंबईत आले त्यांनी आश्वासन पाळला नाही, असा गौप्यस्फोट मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी केला.

हे ही वाचा : संजय राऊतांनीच उद्धव ठाकरेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले; शिंदे गटाचा आरोप

बाळासाहेबांचे नाव आम्हाला दोष देण्यापुरता वापरत आहेत. पुन्हा जर सावरकरांचा अपमान केला तर आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही असा इशारा दिला असता, असा टोलाही केसरकरांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या घडामोडी –

जयंत पाटील म्हणाले शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल; आता दीपक केसरकर म्हणतात…

ठाण्यात राडा! शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस पदाधिकाऱ्याला मारहाण

शिवसेनेसोबत जागावाटप कसं होणार?; अमित शहांनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here