शोएब मलिकनं मोडलं सानियासोबतचं लग्न; केलं ‘या’ अभिनेत्रीशी लग्न

0
326

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशात शोएब मलिकने अचानक लग्न करून सगळ्यांना धक्का दिला आहे.

ही बातमी पण वाचा : “एसीबीच्या धाडीवर राजन साळवीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मी कस्टडीत जाईन, पण…”

शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केलं आहे. स्वत: शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केल्याची बातमी दिली आहे.

दरम्यान, अभिनेत्री सना जावेदचाही घटस्फोट झाला आहे. तिने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केलं. मात्र दोघे लवकरच वेगळे झाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शरद पवारांऐवजी मोदींचं वय विचारावं, नाना पटोलेंच्या आव्हानाला, अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

“ब्रेकींज न्यूज ! गुजरातमध्ये मोठी दुर्घटना, बोट उलटून 6 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू”

मोठी बातमी! सुशीलकुमार शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here