Home महत्वाच्या बातम्या “मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे”

“मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे”

170

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना | राज्य सरकारचे शिष्टमंडळ उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले आहे. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण जीआर बरोबर नसेल तर येऊच नका असं उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

ही बातमी पण वाचा : माफी मागितली म्हणजे सरकारने चुक केल्याचं मान्य केलं ;रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा

मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. ओबीसी आरक्षणात मराठी कुणबी हे नाव आहे. त्यातच आम्हाला आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 5 सर्वात मोठ्या घोषणा”

उद्धव ठाकरे अंतरवाली-सराटीत दाखल, दाखल होताच ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…

मराठा बांधवांवरील लाठीचार्जवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझी तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की…