Home महाराष्ट्र उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी; उद्धव...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर ठाकरे गटाला परवानगी; उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटातला वाद आता थांबणार आहे.

दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णयावरून आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : ‘या’ कारणासाठी ज्योतिषी नेमणे आहे; मनसेने शिंदे सरकारला डिवचलं

विजयादशमीच्या दिवसी जो मेळावा होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला विजय मिळाला आहे. न्यायदेवतेवर जो आपला विश्वास होता. तो आज सार्थकी ठरला आहे. मी आज तुमच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की, या दसरा मेळाव्याला उत्साहात या, शिस्तीने या, या आनंदाला गालबोट लागेल असं कोणतेही कृत होऊ देऊ नका. इतर काय करतील माहिती नाही. या मेळाव्याकडे जगाचे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केली नव्हती तर…; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

नारायण राणे थर्ड क्लास व्यक्ती आहे; शिवसेनेची टीका

आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…; मनसेचं उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र