Home महाराष्ट्र ‘या’ कारणासाठी ज्योतिषी नेमणे आहे; मनसेने शिंदे सरकारला डिवचलं

‘या’ कारणासाठी ज्योतिषी नेमणे आहे; मनसेने शिंदे सरकारला डिवचलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कल्याण डोंबिवलीतील रस्ते आहेत खड्डे पडून खराब झाले आहेत. यावरून मनसेने शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

शिंदे गटाचा डोंबिवलीत आज मेळावा आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेने “कोणी मुहूर्त देतं का मुहूर्त” आणि “मुहूर्त नेमण्यासाठी ज्योतिषी नेमणे आहे.” अशा आशयाचे बॅनर लावत मनसेने शिंदे – फडणवीस सरकारला डिवचलं आहे

हे ही वाचा : बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना, त्यांचा मुलगा मुख्यमंत्री व्हावा, म्हणून केली नव्हती तर…; शिंदे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना फटकारलं

एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांची 15 जुलै 2022 ला वर्क ऑर्डर निघाली आहे. मात्र अद्याप कामे सुरू करण्यात आलेली नाही. या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांच्या कामासाठी 110 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील 48 कोटींच्या कामांची निविदा एमएमआरडीएने जाहीर केली होती.

महत्त्वाच्या  घडामोडी –

नारायण राणे थर्ड क्लास व्यक्ती आहे; शिवसेनेची टीका

आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…; मनसेचं उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र

…तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट