सर्वांसाठी लोकल लवकरच सुरू करणार- उद्धव ठाकरे

0
360

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वे लोकल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता लोकल सेवा सर्वांसाठी सुरु करण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. त्यामुळं गर्दी होणार नाही अशा पद्धतीनं लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

महत्वाच्या घडामोडी-

हेच काय आपले प्रजासत्ताक?; शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

राहुल गांधीना रोज मुखपत्रातून मुजरा करण्याचे दिवस आलेत तुमच्यावर- अतुल भातखळकर

अमृता फडणवीसांची ठाकरे कुटुंबावर टीका; म्हणाल्या…

“हा कायदा व तुम्ही या दोघांनाही देशातला सर्वसामान्य माणूस उद्ध्वस्त करेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here