औरंगाबादमध्ये शिंदे गट-ठाकरे गटाचे नेते एकाच मंचावर एकत्र?; राजकीय चर्चांना उधाण

0
312

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त दोन्ही गटांचे नेते पहिल्यांदाच शेजारी शेजारी बसल्याचं पहायला मिळालं.

शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांना एका सोफ्यावर पाहून औरंगाबादकरांना आश्चर्याचा धक्का बसला. एकमेकांच्या बाजूला बसल्यानंतर या नेत्यांनी तोंडातून एक शब्दही उच्चारला नाही.

हे ही वाचा : उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश

पालकमंत्री संदीपान भुमरे प्रथेप्रमाणे भाषण संपवून मान्यवरांना शुभेच्छा द्यायला आले, पण चंद्रकांत खैरे त्यांना शुभेच्छा न देता उठून गेले.

महत्त्वाच्या घडामोडी –

उध्दव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा होणार ठाकरे गटात प्रवेश

शरद पवार आजही भाजपबरोबर; प्रकाश आंबेडकरांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले…

 मला अटक करण्यात आली, कारण सत्तांतर होत असताना…; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here