“किरीट सोमय्यांची आता थेट विश्वास नांगरे पाटील यांच्याविरोधात तक्रार”

0
426

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आता थेट सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडीचे माफिया आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंग 100 कोटींच्या वसुलीत सहभागी झाले. यांचा एसीपी 50 लाखांची सुपारी घेतो. अन् नांगरे-पाटील हे माफिया सारखे वागत आहे, सोमय्या आज दिल्लीत आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा आरोप केला.

दरम्यान, नांगरे पाटील यांनी गैरकायदेशीरपणे मला घरात कोंडून ठेवले. सीएसटी स्टेशनच्या बाहेर कोंडून ठेवलं. ते सूचना देत होते. ते सीनियर पोलीस अधिकारी आहेत. एज्युकेटेड अधिकारी आहेत.  असा घणाघातही सोमय्यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

कार्यकर्त्यांचा अपमान मला मान्य नाही, काहीही अडचण आली तर मला फोन करा- जयंत पाटील

जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत रस्ते सुधारणार नाहीत; अमित ठाकरे पुन्हा शिवसेनेवर बरसले

देवेंद्र फडणवीसांचं ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य सत्यात कधी येणार; जयंत पाटलांचा टोला

आम्ही निर्लज्जांना शिवसेनेत घेत नाही; संजय राऊतांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here