“फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, मग सगळे कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील”

0
183

मुंबई : आम्हाला हा विश्वास आहे की, एक दिवस कराचीदेखील भारतात असेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी प्रतिक्रिया देत नाव न घेता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.

फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील. मग कराची आपलीच!, असं ट्विट करत भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

“लाडाची मी लेक गं! फेम अभिनेत्री मिताली मयेकरचा बोल्ड अंदाज व्हायरल”

शरद पवारांनी ‘ज्योतिषी’ म्हणत टोला लगावल्यानंतर रावसाहेब दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

भारतीय गोलंदाज झहीर खानला आमदार बनवा; राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here