जॉन सीनानेही वाहिली सुशांतसिंग राजपूतला श्रद्धांजली; पोस्ट व्हायरल

0
181

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. आता WWE सुपरस्टार जॉन सीनानेही सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजली वाहिली आहे.

जॉन सीनाने सुशांतच्या निधनावर दु:ख व्यक्त करत, त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर हा फोटो शेअर केला आहे. मात्र जॉनने कोणतीही कॅप्शन किंवा प्रतिक्रिया लिहिलेली नाही.

दरम्यान, जाॅन सीनाची ही पोस्ट सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेत आहे. जॉन सीनाच्या फॅन्ससह बॉलिवूड आणि सुशांत सिंह राजपूतचे चाहते ही पोस्ट शेअर करत आहेत. या पोस्टसोबत त्याचे चाहते त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Cena (@johncena) on Jun 14, 2020 at 8:40am PDT

महत्वाच्या घडामोडी-

वंचित बहुजन आघाडीची राज्यव्यापी आंदोलनाची हाक

शरद पवारांचं आमंत्रण म्हणजे… ; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांवर निशाणा

रिकाम्या स्टेडियममध्ये क्रिकेट खेळण्यात काहीच मजा नसणार- विराट कोहली

वेल डन महाराष्ट्र… जयंत पाटलांनी थोपटली जनतेची पाठ; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here