जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

0
241

अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे आमदार जो बायडन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत.

जो बायडन यांनी रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या 270 मतांपेक्षा जास्त मते बायडन यांना मिळाली आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्टातील धामिक स्थळे दिवाळीनंतर सुरू करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नारायण राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज; शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

कारशेडसह आरेतील जागेच्या व्यावसायिक वापराचा डाव होता; देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here