जितेंद्र आव्हाड यांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले…

0
260

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 50 हजार कोटी रुपयांच्या गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरूवात केली. बिहारपासून या अभियानाला प्रारंभ झाला, यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला. मोदी यांच्या या भाषणावरून राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.,

बाय द वे, बिहार निवडणुका याचवर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. निवेदन संपले. धन्यावाद”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माउलींच्या पादुका नेणाऱ्या हेलिकॉप्टरचा खर्च उचलण्यास शिवसैनिकाची तयारी”

चीनच्या आक्रमणाने बाहुबली राजकारणाची हवा निघाली; संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका

सुशांतच्या आत्महत्येबाबतआरोपांनंतर सलमान खानने सोडलं मौन; म्हणाला…

देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; केले ‘हे’ आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here