जितेंद्र आव्हाडांचा भाजपाला चिमटा; म्हणाले…

0
167

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या चर्चांचे पेव फुटले. त्यावर मंगळवारी दिवसभर राजकीय खुलासे आणि आरोप झाले. दरम्यान, या चर्चांवरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला खोपर खळी लगावली आहे.

पडणार, पडणार, पडणार… झाडावरून पिकलेले आंबे, सीजन आहे ना!!!
आपलेच आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते, पडणार… पडणार… पडणार,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राहुल गांधींच आजचं विधान स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारं आहे- देवेंद्र फडणवीस

“केंद्र सरकारने राज्स सरकारला आत्तापर्यंत केली ‘इतक्या’ हजार कोटींची मदत”

“… तर क्रिकेट खेळाडूंना क्वारंटाइन कशाला करायचं?”

चार वर्षांच्या मुलीला स्वप्निल जोशी आतापासूनच शिकवतोय ‘ही’ कला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here