Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली- दीपक केसरकर

उद्धव ठाकरेंवर राजीनामा देण्याची वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली- दीपक केसरकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावर बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या राजीनाम्याला संजय राऊत जबाबदार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. खरतर राजीनामा संजय राऊत यांनी द्यायला हवा होता. असंही दीपक केसरकर यांनी यावीळी सांगितलं.

हे ही  वाचा : महाराष्ट्रानं एक सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचं ट्विट

दरम्यान, आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजभवनकडे निघाले आहेत. राज्यपालांना भेटून राजीनाम्याचे पत्र उद्धव ठाकरे देणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे त्यांच्या विधानपरिषद आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा”

‘आता फक्त 48 तास’, भाजपाच्या या नेत्याचं ट्विट; चर्चांना उधाण 

देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना फोन; मनसेचं एकमेव मत भाजपाच्या पारड्यात