ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली; काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

0
552

सोलापूर : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली. , असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत. मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. एकदाही ते माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळी समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाजही वाटत नाही, अशी जोरदार टीका प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला मतदान केलं तर ते भाजपला जातं. त्यामुळे आधी शिक्का मारुन केलं जाणारं मतदानंच योग्य होतं., असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जहरी हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

प्रीतम मुंडे यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ जे वक्तव्य केलं ते…- संभाजीराजे

ठाकरे सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”; आशिष शेलारांची टीका

आरक्षणावर नारायण राणे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

“राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता, वाचा नवी नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here