“राऊत कुटुंबाच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करा”

0
350

मुंबई : शिवसेना खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ची नोटीस आली आहे. यावरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

“राऊत परिवार” माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे HDIL शी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘ मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे, असं किरीट सोमय्या म्हणाले.

एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली? एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5400 कोटी चोरले आहे PMC साठी हे महत्वाचे आहे, असंही सोमय्या म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पुणेकरांनो सावधान! इंग्लंडहून आलेले 109 प्रवाशी बेपत्ता

“कंगनाचं ऑफिस बुलडोझरने पाडणं हा मर्दपणा होता का?”

“मराठमोळ्या रहाणेेचा बहुमान, मानाचं Mullagh Medal पटकावणारा पहिला खेळाडू”

“…पण आम्ही शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here