मुंबई : कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, या मागणीसाठी भाजपनं काल मुंबईत जोरदार आंदोलन केलं. त्यावर, 2 दिवसांत लोकल संदर्भात निर्णय होईल, असं राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
2 दिवसात लोकल चालू ..17 ऑगस्ट पासून शाळा चालू ..मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ???हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ??हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!!, असा हल्लाबोल नितेश राणेंनी यावेळी केला.
2 दिवसात लोकल चालू ..
17 ऑगस्ट पासून शाळा चालू ..
मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ???
हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ??
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!!— nitesh rane (@NiteshNRane) August 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…मग आता नरेंद्र मोदी स्टेडियम चे नांव सुनील गावस्कर स्टेडियम कधी करणार?; भाई जगताप यांचा सवाल
राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण- संजय राऊत
“तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?”
“शिवसेनेचे भाजपसोबत कायमचे शत्रुत्व नाही”