मुंबई : भारत आणि चीनमधला तणाव वाढत चालल्याने भारताने आता चीनविरोधात महत्वाची आणि आक्रमक भूमिका घेतली आहे.
केंद्र सरकारने तरूणांना वेड लावणाऱ्या पबजी या गेमसह 118 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी गेमवर बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सुरक्षेशी संबंधीत गोष्टीमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
मशिद उघडून नमाज अदा करणार; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा
राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करतय; निलेश राणेंची टिका
राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल