बारामतीसाठी भाजपचा गेम प्लॅन; तब्बल 52 शाखांचं उद्घाटन; थेट ‘पवार’ कुटुंबाला केलं चॅलेंज

0
224

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे.अशातच आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारण्यासाठी भाजपकडून गेल्या‘मिशन बारामती’ सुरु करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : 52 नव्हे, 152 कुळं जरी खाली उतरवली तरी…; उद्धव ठाकरेंचा, बावनकुळेंना इशारा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती मतदारसंघासाठी चांगलीच कंबर कसली आहे. ते आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते तब्बल 52 भाजप पक्षाच्या शाखांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. याशिवाय बावनकुळे यांची इंदापुरात आज संध्याकाळी जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या दौऱ्याला बारामतीच्या सांगवीपासून सुरुवात होणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांना निवडणुकीत माझं डिपॉझिट जप्त करायचं असेल तर ते माध्या कामठी मतदारसंघात निवडणूक लढायला येतील, असं चॅलेंज बावनकुळे यांनी अजित पवारांना दिलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

सत्ता गेल्याचं दु:ख नाही, मात्र…; मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

 देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे एकत्र येणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

मोठी बातमी! ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आमच्या संपर्कात; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here