आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
संगमनेर : संगमनेर येथील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक पार पडली.या निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पँनलचा पराभव केला. त्यामुळे नव्याने जुळलेल्या राजकीय समीकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे.
गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमनपदी सुधीर लहारे तर व्हाईस चेअरमनपदी विजय दंडवते यांची निवड झली.
ही बातमी पण वाचा : …अन् दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदेंनी ‘ती’ चूक मान्य केली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा
दरम्यान, हा विजय सर्व सभासदांचा आहे. गणेश कारखान्याच्या निवडणुकीची चर्चा राज्यात तर होणारच. तसच करार मागे घेतल्याबद्दल विखे पाटलांचे आभार मानले. केंद्र आणि राज्य सरकारची मदत घेऊन आम्ही हा कारखाना चालवू. कारखान्याला काही अडचणी आल्यास विद्यमान महसूलमंत्री यांचे अनेक कार्यकर्ते सोबत आहेत. ते सुद्धा आगामी काळात मदत करतील, अशी प्रतिक्रिया स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! सेनाभवनसमोरच आदित्य ठाकरेंच्या गाडीला अपघात, वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराने दिली धडक
…त्यांच्यापेक्षा मोठे गद्दार महाराष्ट्रात नाहीत; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर घणाघात