“राजस्थानमध्ये काँग्रेसनं भाजपचे मनसुबे उधळले; 4 पैकी 3 जागांवर मिळविला दणदणीत विजय”

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जयपूर : राजस्थानमध्ये काँग्रेसनं आपला झेंडा फडकवला असून 4 पैकी 3 जागांवर काँग्रेसनं बाजी मारत भाजपला मोठा धक्का दिला.

काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांना 43 मतं मिळाली. महाराष्ट्राचे उमेदवार मुकूल वासनिक यांना 42 आणि प्रमोद तिवारी यांना 41 मतं मिळाली.

हे ही वाचा : राज्यसभा निवडणूकीत MIM कुणाला पाठिंबा देणार?; शिवसेना की भाजपला?; इम्तियाज जलीलांनी जाहिर केलं, म्हणाले…

दरम्यान, भाजपला मात्र 1 जागा मिळाली असून भाजपचे माजी मंत्री घनश्याम तिवारी यांचा 43 मतांसह विजय झाला आहे. तसेच भाजपने या निवडणूकीत डॉ. सुभाष चंद्रा या माजी खासदारांना रिंगणात उतरवलं होतं. मात्र चंद्रा यांना 30 मतं मिळाली असून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

महत्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! मनसेच्या ‘या’ नेत्यानं घेतली सचिन वाझेंची भेट; राजकीय चर्चांना उधाण

…तर मनसेचं मत शिवसेनेला गेलं असतं; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान

औरंगाबादेतील भाजप कार्यालयाबाहेर गोंधळ; पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थक आक्रमक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here