Home महाराष्ट्र ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा- देवेंद्र...

ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा- देवेंद्र फडणवीस

मुंबई : तुम्हांला ऐकमेकांची डोकी फोडायची असतील तर फोडा, पण विज बिलाचा प्रश्न मिटवा, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी वीज-बिलावरून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे. ज्यांनी वीज वापरली त्यांनी बिल भरायला हवं याबद्दल दुमत नाही पण ज्यांनी वीज वापरली नाही तर त्यांनी का बिल द्यायचं?, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा; भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची मागणी

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये”

अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- नितीन गडकरी

“महिला व बालकांवर अत्याचार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद”