Home महाराष्ट्र “ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं गाऊ नये”

मुंबई : येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत असून त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपल्या नवीन येणाऱ्या गाण्याबद्दल माहिती दिली होती. यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया दिली आहे.

पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये, अशी ऑनलाइन याचिका हुनमंत ढोमे नामक नेटकऱ्याने चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर  केली आहे. या ऑनलाइन याचीकेला इतर नेटकऱ्यांनी काही वेळातच मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं आहे.

दरम्यान, पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणं गरजेचं आहे, असं याचीकेच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अण्णा हजारे या आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- नितीन गडकरी

“महिला व बालकांवर अत्याचार केल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद”

“महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल”

…यामुळे मी राजकारणात येण्याच्या योग्यतेची नाही- अमृता फडणवीस