जळगाव : भविष्यात युतीची सत्ता पुन्हा येऊ शकते, भविष्याचं काही सांगता येत नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्याला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी ‘लव्ह मॅरेज’ केले असते, राज्यात सरकार स्थापनेवेळी एक पाऊल पुढे टाकले असते तर आज राज्यात युतीचीच सत्ता राहिली असती, असा टला राज्याचे पाणी गूलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“आज महाराज असते तर त्यांनी धनंजय मुंडे, मेहबूब शेख, संजय राठोड यांचा कडेलोट केला असता”
मुंबई-पुणे महापालिका निवडणूक शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार?; संजय राऊतांचं महत्वाचं विधान
येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारवर घणाघात
महिलेकडून Covid-19 चं उल्लंघन; पोलिसानं दंड न करता Kiss करून सोडलं अन् झाला सस्पेंड