कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, खुशाल गोळी मारा; असदुद्दीन ओवैसी यांची संतप्त प्रतिक्रिया

0
300

हैदराबाद : कागदपत्रं मागितली तर छाती दाखवू, खुशाल गोळी मारा, असं म्हणत नागरिकत्व सुधारणा कायदा  (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या (एनआरसी) मुद्द्यावरुन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

मी या देशाचा नागरिक आहे असल्याचं सिद्ध करण्यासाठी ते मला कागदपत्रं मागतील. पण मी कागदपत्र देणार नाही. ते कागदपत्रं मागणार असतील तर मी त्यांना माझी छाती दाखवेन आणि गोळी मारा असं सांगेन, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं. ते एका सभेत बोलत होते.

सरकारचे कायदे मुस्लीम समाजावर अन्याय करणारे आहेत, असंही मत ही असदुद्दीन ओवैसी यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्‍याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”

त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया

जो त्रास माझ्या मुलीला झाला तो त्रास आरोपीला झाला पाहिजे- पिडीतेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

काँग्रेसचा ‘हा’ नेता म्हणतो; राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन भाजपला भाड्याने दिलं आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here