स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?- निलेश राणेंचा सवाल

0
186

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपने शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप केले आहेत. तब्बल 15 दिवसांनी वनमंत्री संजय राठोड यांनी समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. यावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रियी दिली आहे.

जर स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?, असा प्रश्न निलेश राणे यांनी संजय राठोडांना विचारला आहे. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं, असं म्हणत निलेश राणेंनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

सांगली महापौर निवडणूक! पराभव भाजपच्या जिव्हारी, ‘त्या’ फुटलेल्या नगरसेवकांवर करणार कारवाई

कोरोना डोकं वर काढतोय! जालना जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद

कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादचं संभाजीनगर होणार हे नक्की- संजय राऊत

“चित्राताई ठेचतील या भितीनं नागोबा बाहेर आला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here