अजित पवार भाजपसोबत आले तर…; उदय सामंत यांचं मोठं विधान

0
257

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे, अशातच आता उद्योग मंत्री उदय सामंत यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.

ही बातमी पण वाचा : चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, ड्यूप्लेसिस-मैक्सवेलची खेळी व्यर्थ, चेन्नईची RCB वर 8 धावांनी मात

“अजित पवार भाजपसोबत येणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. अजित पवार भाजपसोबत आले तर पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम-2 होईल”, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवार शिंदे-भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचं स्वागत आहे”, असंही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य; राष्ट्रवादीच्या दोन आमदारांचा अजित पवारांना जाहीर पाठिंबा

उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठा हादरा; ‘या’ युवा नेत्याचा शिंदें गटात प्रवेश

तुम्हाला सत्ता पाहिजे ना आम्ही देतो, मात्र…; उध्दव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here