अनिल देशमुखांना जो त्रास दिला जातोय, त्याचा एक-एक मिनिट मी वसूल करणार- शरद पवार

0
423

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सध्या 4 दिवस विदर्भ दाैऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सध्या कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत भाष्य केलं आहे.

हे ही वाचा : “सुर्यकुमार चमकला! रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने केला पराभव”

अनिल देशमुखांना जो त्रास दिला जात आहे, त्याचा एक-एक मिनीट मी वसूल करेन, असा इशारा शरद पवारांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांची वस्तुस्थिती मला माहित आहे. काय घडलंय ते त्यांनी मला सगळं सांगितलं होतं. आरोप करणारे फरार झाले पण अनिल देशमुख तुरुंगात आहेत, असं म्हणत ते पुन्हा बाहेर येऊन सक्रीय होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सुर्यकुमार चमकला! रंगतदार झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने केला पराभव”

“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुस्लिम भागात जनजागृती करण्यासाठी घेणार सलमान खानची मदत”

भाजपने विरोधी पक्ष म्हणून काम करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं स्वागत; जयंत पाटलांचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here