मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण…; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपवर डागली तोफ

0
541

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषद आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांनी मला 7 खाती दिली होती. पण 7 खाती नाहीतर 12 खाती दिली होती. पण त्याचं कारण माझ्या कर्तुत्वाने ती खाती मला मिळाली होती, असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! राॅयल चॅलेंंजर्स बेंगलोर, कर्णधार बदलणार, विराट पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार?”

पक्षाला ती बारा खाती देणं परिस्थितीने भाग पाडलं. त्या कालखंडात मुख्यमंत्रीपदाचा दावेदार मी होतो. देवेंद्र फडणवीस यांनी ही खाती मला दिलेली नव्हती. परिस्थितीनुसार पक्षाने मला ही खाती दिली. भारतीय जनता पार्टीने मला काहीच दिलेलं नाही, असं मी कधीच बोललेलो नाही. पण भाजपमधल्या एक दोन जणांवर माझा रोष आहे, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

तुम्ही आणि उद्धव पुन्हा एकत्र येणार का?; राज ठाकरेंचं भावूक उत्तर, म्हणाले…

“आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांचं निधन, मुंबईत सूरू होते उपचार”

मोठी बातमी! सांगलीत रिलायन्स ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here