“बाळासाहेब ठाकरेंसाठी वाईट वाटतं, शिवसेनेची सुरूवात केली वाघांना घेऊन…संपणार कुत्र्यांमुळे”

0
555

मुंबई : काल शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र त्यातील एक बॅनर जोरदार पावसामुळे उलटा झाला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला.

शिवसेनेचा वर्धापन दिनाचा बॅनर पण शिवसेना आमदार नाईक सारखा लुक्का निघाला… एका तासात उलटा झाला. शिवसेना पक्षाची हालत पण या बॅनर सारखीच झाली आहे. वाईट वाटतं स्व. बाळासाहेब ठाकरेंसाठी, पक्षाची सुरुवात केली वाघांना घेऊन… संपणार कुत्र्यांमुळे., असं ट्विट करत  निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

“स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग निर्णय घ्यावा”

…याला म्हणतात शिवसैनिक; दादरमधील राड्यावरुन उद्धव ठाकरेंचा निशाणा

“एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोकं जोड्याने हाणतील”

ज्यांना काही उद्योग नाहीत ते…; निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here