चुंबन पोझमध्ये फोटो काढताना नवऱ्याचा संयम सुटला, अन् …

0
326

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : लग्नाचे क्षण कायम लक्षात राहावं यासाठी प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग शूट केलं जातं. लग्नातले प्रत्येक क्षण स्मरणात राहावा यासाठी फोटोग्राफर वधुवराकडे वेगवेगळ्या पोझ मागत असतो. असाच एका पोझचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही आवाक् झाले आहेत.

या व्हिडीओत फोटोग्राफरने वधुवराकडे किस करतानाची पोझ मागितली आणि वधुवर एका फोटोसाठी पोझ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, फोटोग्राफरही फोटो घेण्यासाठी सज्ज झाला. चांगले फोटो पोझ मिळावी यासाठी फोटोग्राफर दोघांना जवळ येण्यास सांगितलं. आणि किसची पोझ देण्यास सांगितलं पण त्या पोझमुळे दोघांचा संयम सुटला आणि फोटोग्राफरला शरमेने मागे फिरावं लागलं.

ही बातमी पण वाचा : शिंदे गटात प्रवेश केलेल्या मनिषा कायंदे अपात्र होणार?; ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम यांचं मोठं विधान, म्हणाले…

फोटोग्राफरने सांगितल्यानंतर वधुवर दोघंही एकमेकांजवळ येतात आणि किस करू लागतात. फोटोग्राफर त्यांना हात खाली करण्यास सांगतो. त्याची सूचना ऐकून ते हात खाली करतात मात्र किस करणं काही सोडत नाही. वधुवराची ही स्थिती पाहून फोटोग्राफर शरमेने मागे फिरतो. बराच वेळ अशीच स्थिती असल्याचं पाहून फोटोग्राफर पुढे येऊन त्यांना वेगळ करण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, हा व्हिडीओ यश ऑफिशियली 20 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनीषा कायंदे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, उद्धव ठाकरे यांनी…

देवेंद्रजी, हिंमत असेल तर…; उद्धव ठाकरेंचं खुलं आव्हान!

“सांगली मर्डर! राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी एक अल्पवयीनसह, चौघांना अटक, आरोपींनी दिली धक्कादायक कबुली”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here