मुंबई : संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं 71 हजार रुपयांचं तिकीट एसटी महामंडळानं घेतल्याच्या बातमीचा आधार घेत भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे.
हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही 71 हजार रुपयांचं बिल फाडलं…निर्लज्ज सरकार…, असं भातखळकर म्हणाले.
हेलिकॉप्टरच्या बाता मारणाऱ्या सरकारने संत निवृत्तीनाथांची पालखी एसटीच्या लाल डब्यातून रवाना केली, त्याचेही ७१ हजार रुपयांचं बिल फाडलं…
निर्लज्ज सरकार….@OfficeofUT pic.twitter.com/Qtd22c5qjW— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 1, 2020
महत्वाच्या घडामोडी-
तिथं मॅप बदललेत, आपण अॅपवर बंदी घालतोय; जितेंद्र आव्हाडांचा केंद्र सरकारवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी पंतप्रधानांनी केली मान्य
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर उदयनराजेंच भाष्य; म्हणाले…
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना”