Home औरंगाबाद राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो; अमित ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना...

राज ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो; अमित ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे महाराष्ट्र दाैऱ्यावर आहेत. आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी एक मोठं विधान केलं आहे.

अमित ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर बोलताना एक मोठं विधान केलं आहे. मी जर राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो, असं अमित ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा : अंधेरी पूर्व निवडणूकीत वंचितचा पाठिंबा कुणाला?; शिवसेना की भाजप?; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून मी राजकारणात आलो नसतो, असं विधान केल्यानं मनसेत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अमित ठाकरे हे सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहे का ? मनसेला संघर्ष करूनही यश मिळत नाही, म्हणून कंटाळले आहे का? अशा अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“सुषमा अंधारेंनंतर आणखी एक आंबेडकर चळवळीचा नेता ठाकरे गटात; मातोश्रीवर हाती बांधलं शिववंधन”

मोठी बातमी! ‘या’ निवडणूकीत राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा

अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ; ‘या’ मोठ्या नेत्यानं उद्धव ठाकरेंना दिला धीर