Home महाराष्ट्र चिपी विमातळाच्या श्रेयावरून भाजपची पोस्टरबाजी; शिवसेनेला डिवचलं

चिपी विमातळाच्या श्रेयावरून भाजपची पोस्टरबाजी; शिवसेनेला डिवचलं

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : येत्या 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्गात चिपी विमातळाचा उद्घाटन होणार आहे. यावरुन भाजप आणि शिवसेनामध्ये चांगलाच वाद रंगला आहे. भाजप नेत्याने पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचलं आहे.

भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रयत्नातूनच साकार होत असल्याचा दावा केला आहे. दादा, तुम्ही करून दाखवलं, अशा आशयाचे पोस्टर सिंधुदुर्गात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

दरम्यान, कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कुणाचाही तो घास नाही. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असे सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीचा भाजपला दणका; भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरेंचे नाव पहिल्या स्थानावर, तर राणेंचे तिसऱ्या क्रमांकावर

शिवसेनेचा भाजपला धक्का; दिवंगत खासदार डेलकरांच्या पत्नी, मुलाच्या हाती शिवबंधन

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंचा पुन्हा पुणे दौरा